प्रस्तावना
प्रस्तावना

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिटयुट राजुरी संचलित समर्थ खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे ता। जुन्नर जि। पुणे, ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना तांत्रिक तांत्रिक व दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतुने संस्थेचे अध्यक्ष मा। श्री। वसंतराव गंगाराम शेळके, उपध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर गंगाराम ( माऊली शेठ ) शेळके, सचिव मा. श्री. विवेक वंसतराव शेळके, संचालक मा. श्री. वल्लभ वसंतराव शेळके सर हृयांनी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी सन २००७ मध्ये समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिटयुट राजुरी या संस्थेची स्थापना केली. या समर् एजयुकेशनल इन्स्टिटयुट राजुरी संचलित समर्थ खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे ही ऑगस्ट २००९ साली सुरू झाली.

IMC मेंबर्स
  सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत IMC सोसायटी म्हणून नोंदणीकृत आहे.
श्री. पांडे
अध्यक्ष
प्रतिनिधी TAFE LTD, चेन्नई.
श्री . पाटील ग . अ.
सदस्य
प्रतिनिधी FUN FRIST GLOBEL SKILLERS (PVT.) LTD, मुंबई.
श्री . थोरात र . व
सदस्य
प्रतिनिधी TATA STRAIVE.
श्री . शितोळे नितीन
सदस्य
प्रतिनिधी MPTA, चिंचवड, पुणे
श्री . वाव्हळ सुभाष
सदस्य
प्रतिनिधी समर्थ टाटा मोटर्स सर्विस स्टेशन , बेल्हे
DGT
सदस्य
जिल्हा रोजगार अधिकारी उमेदवार
श्री. खतोडे
सदस्य
मेकॅनिकल विभागाचे प्रमुख समर्थ इंजिनिअरिंग कॉलेज
श्री . हाडवळे पा . श
सदस्य सचिव
प्रिंसिपल
तांत्रिक सल्लागार समिती
श्री . हाडवळे पा . श
अध्यक्ष
प्रिंसिपल
श्री . सावंत रा . व
सदस्य
समर्थ एमबीए महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. देशमुख द. स.
सदस्य
डीन अॅकॅडमीक्स समर्थ कॉलेज ऑफ़ इंजिनिअरिंग, बेल्हे
श्री. मुऱ्हेकर न. हा.
सदस्य
विभाग आधिकारी. यांत्रिकी विभाग. समथ पॉलीटेक्निक बेल्हे
श्री. म. पोखरकर
सदस्य
विभाग आधिकारी. संगणक विभाग. समथ पॉलीटेक्निक बेल्हे
श्री. विश्वासराव . म . द
सदस्य
प्रशिक्षक
श्री. शेख न. क
सदस्य
प्रशिक्षक
अँटी रॅगिंग कमिटी
श्री . हाडवळे पा . श
अध्यक्ष
प्रिंसिपल
श्री. नढे द. स.
सदस्य
प्रशिक्षक
श्री. हाडवळे अ . ब.
सदस्य
प्रशिक्षक
श्रीमती. साबळे न. त.
सदस्य
प्रशिक्षक
श्रीमती. बांगर क. व.
सदस्य
प्रशिक्षक
महिला तक्रार निवारण समिती
  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या हिताच्या व प्रशिक्षणार्थींच्या कल्याणासाठी संस्थेमध्ये एक तक्रार कक्ष स्थापन केला गेला आहे. खालील सेल सदस्यांना / प्रशिक्षणार्थींना या सेलद्वारे त्वरित प्रभावाखाली नामनिर्देशित केले जाते.
श्री . हाडवळे पा . श
अध्यक्ष
प्रिंसिपल
श्रीमती. साबळे न. त.
सदस्य
प्रशिक्षक
श्री. नढे द. स.
सदस्य
प्रशिक्षक
श्रीमती. बांगर क. व.
सदस्य
प्रशिक्षक
ग्रंथालय
२५०० पेक्षा अधिक पुस्तके असलेले सुसज्ज असे संस्थेचे ग्रंथालय. संदर्भ पुस्तके, दैनिक वृत्तपत्रे प्राप्त करण्याबरोबरच काही मासिके देखील येथे प्राप्त होतात.
© 2018 | Samarth ITI, Belhe.